27 April 2008
मजा
बॉर्डर चित्रपताथावत असेल तर सुनिल शेट्टीचा “अखेरचा” शॉट आठवा. तो जखमी होऊन पडलेला असतो. तेव्हा त्याला कोपर्यातला “ऍन्टी-टॅंक माईन” दिसतो. साहेब तसेच उठतात, तो उचलतात आणि चालु पडतात. त्याला आपल्याकडे येताना बघुन टॅंक वरचा ऑफिसर आपल्या गनर्सना त्याच्यावर गोळ्या चालवायला सांगतो. अख्या युद्धात जितक्या गोळ्या चालवल्या नसतील तितक्या गोळ्या एकट्या सुनिल शेट्टीवर चालवुन त्याची चाळनि केली.
26 April 2008
नेहमीच कसं हसवायचं
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??
समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…
माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं…..
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचंपण ….
श्वास जड होतो जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!
मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधलेव्यंगच
त्यांना दिसत होते…
मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचंपण; …
ह्रूदयातच ढग दाटून येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!
अखिलेश

Subscribe to:
Comments (Atom)