बॉर्डर चित्रपताथावत असेल तर सुनिल शेट्टीचा “अखेरचा” शॉट आठवा. तो जखमी होऊन पडलेला असतो. तेव्हा त्याला कोपर्यातला “ऍन्टी-टॅंक माईन” दिसतो. साहेब तसेच उठतात, तो उचलतात आणि चालु पडतात. त्याला आपल्याकडे येताना बघुन टॅंक वरचा ऑफिसर आपल्या गनर्सना त्याच्यावर गोळ्या चालवायला सांगतो. अख्या युद्धात जितक्या गोळ्या चालवल्या नसतील तितक्या गोळ्या एकट्या सुनिल शेट्टीवर चालवुन त्याची चाळनि केली.
1 comment:
good one. keep it buddy.
Post a Comment